June 10, 2025 1:11 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात भारतानं विकास आणि सुशासन अनुभवलं – केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत भारताने लक्षणीय विकास आणि सुशासन अनुभवल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केलं आहे. ते आज रालोआ सरकारच्या ११ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त पुद्दुचेरी इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जो देश भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाच्या युगात अडकला होता, त्या देशाला पारदर्शक आणि लोककेंद्री प्रशासनाच्या युगात नेण्याची कामगिरी गेल्या ११ वर्षांत सरकारने केल्याचं ते म्हणाले.   भारत आता जगातली चौथी सर्वात मोठी...

December 6, 2024 8:02 PM

views 7

दिशाभूल बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध – राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी आज सांगितलं. अशा खोट्या बातम्यांमुळे लोकशाही कमकुवत होण्याची तसंच समाजामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मुरुगन यांनी सांगितलं.     दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांनाही केबल टेलिव्हिजन नेटवर्क विनियमन अधिनियम १९९५ अंतर्गंत काही नियमांचं पाल...