July 4, 2025 8:01 PM
रशियाचे पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू
रशियानं पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले. रशियानं केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी दिली. या हल्ल्य...