March 12, 2025 7:46 PM March 12, 2025 7:46 PM

views 4

राज्याच्या कर महसूलाकडे लक्ष देण्याची गरज – माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून राज्याची प्रगती होत असल्याचं दिसतंय. मात्र राज्याचा कर महसूल कमी झाला आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते बोलत होते.   या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने अनेक सकारात्मक पावलं उचलली आहेत. मात्र अनेक गोष्टी करायच्या बाकी आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वैधानिक विकास मंडळाची स्थापना, पाणंद रस्त्यासाठी निधी या मागण्या त्यांनी केल्या.    मोठ्या मताधिक्याने निवडून आले...