August 13, 2025 1:02 PM
राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर बसदी चौराहा इथं आज सकाळी एक टेम्पो आणि ट्रक एकमेकांवर धडकले. मृतांप...