July 23, 2025 9:33 AM
9
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासमवेत द्विपक्षीय च...