डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 26, 2024 2:45 PM

साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला प्रधानमंत्र्यांचं अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्या दोन लहान मुलांच्या साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. आपल्या समाज ...

December 26, 2024 12:49 PM

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमात...

December 25, 2024 3:32 PM

देशभरातल्या अटल सुशासनभवनांच्या पायाभरणीसह विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. परंतु भाजपा सरकारसाठी सुशासन ही संकल्पना एका दिवसापुरती मर्यादित नसून तीच सरकारची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरें...

December 25, 2024 10:20 AM

विकसित भारत बनवण्यासाठी घडवण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवं – प्रधानमंत्री

2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दिशेनं लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवा असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत आर्थिक क्षेत...

December 24, 2024 3:11 PM

प्रधानमंत्र्यांची नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली. केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीची तयारी म्हणून ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला ...

December 23, 2024 1:31 PM

तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

तरूणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पूरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

December 23, 2024 1:34 PM

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

देशभरात विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केलं. या...

December 23, 2024 12:15 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाताळ उत्सवात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नाताळ उत्सवात सहभागी होणार आहेत. भारतीय कॅथोलिक बिशप्स परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ख्रिस्ती समाजाचे प्रमुख नेते, चर...

December 22, 2024 7:32 PM

भारत आणि कुवेतमध्ये बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि कुवेतमध्ये इतिहास, संस्कृती आणि परस्परांबद्दलचा आदर असे बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कुवेतमधल्या एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखतीत ते बोल...

December 22, 2024 6:24 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुवेतच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह या...