June 13, 2025 10:23 AM June 13, 2025 10:23 AM

views 2

पंजाब आणि हरयाणातील बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित विविध ठिकाणांवर NIA चे छापे

अमृतसरमध्ये एका पोलीस ठाण्यावर काही दिवसांपुर्वी झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणी पंजाब आणि हरयाणातील बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA ने काल छापे टाकले, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. अमृतसर, तरन तारण, फेरोज़पुर, पठाणकोट, कपूरथला, आणि रुपनगर जिल्ह्यात पंजाबमध्ये तसेच हरियाणात सिरसामध्ये 15 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यावेळी, अनेक गुन्ह्यांसाठी वापरात येणारी सामग्री, मोबाइल फोन, डिजिटल उपकरणे, आणि इतर दस्तऐवज जप्त करण्...

April 25, 2025 8:10 PM April 25, 2025 8:10 PM

NIA चे ६ राज्यात छापे

पाकिस्तानाचा पाठिंबा असलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांकडून होत असलेल्या शस्त्र आणि अंमलीपदार्थ तस्करीचा छडा लावण्यासाठी NIA नं आज ६ राज्यात छापे टाकले. पंजाब, जम्मू - काश्मिर, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमध्ये टाकलेल्या या छाप्यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि इतर साहित्य जप्त करण्यात आली.