पाकिस्तानाचा पाठिंबा असलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांकडून होत असलेल्या शस्त्र आणि अंमलीपदार्थ तस्करीचा छडा लावण्यासाठी NIA नं आज ६ राज्यात छापे टाकले. पंजाब, जम्मू – काश्मिर, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमध्ये टाकलेल्या या छाप्यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि इतर साहित्य जप्त करण्यात आली.
Site Admin | April 25, 2025 8:10 PM | NIA raids
NIA चे ६ राज्यात छापे
