June 3, 2025 1:31 PM
बंगळुरूमध्ये ५ जुलैपासून नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा सुरू
नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा येत्या गुरुवारपासून बंगळुरूमधल्या श्री कांतीरवा स्टेडिअमवर सुरु होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा २४ मेपासून सुरु होणार होती. मात्र, ओपरेशन सिंदूर आ...