April 9, 2025 9:24 AM
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र दिवस विशेष कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये सुरू
आज नवकार महामंत्र दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम विज्ञान भवन इथ...