May 19, 2025 3:08 PM
नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ट्रक उलटून अपघात
नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातल्या चरणमाळ घाटात एकाच दिवशी दोन ट्रक उलटून अपघात झाले. मालेगावहून सुरतला म्हशीची रेडकं घेऊन जाणारा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळला. त...