June 4, 2025 2:45 PM
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात सीमाशुल्क विभागाने ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या प्रवाशां...