July 5, 2025 3:08 PM July 5, 2025 3:08 PM

views 4

मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे केलं बंद

तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे बंद केलं आहे. जागतिक पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. क्लाऊड-आधारित आणि भागीदारी तत्वावरील मॉडेल असं बदल तसंच जागतिक पातळीवर ९ हजार नोकऱ्यांची कपातीमुळे झालेला व्यापक कर्मचारी तुटवडा आदी कारणं देत कंपनीनं या निर्णयाची घोषणा केली.   पाकिस्तानमधले मायक्रोसॉफ्टचे माजी प्रमुख जवाद रहमान यांनी बंदच्या या घोषणेला दुजोरा दिला. पाकिस्तानातली आर्थिक स्थिती, राजकीय अस्थिरता, उच्च कर, चलन...

April 1, 2025 8:49 PM April 1, 2025 8:49 PM

views 17

महाराष्ट्र राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी, शासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या भागीदारीअंतर्गत मुंबईत भूगोल विश्लेषण केंद्र, पुण्यात न्यायपूरक विज्ञान संशोधन आणि ए.आय. केंद्र, तर नागपूर - मार्व्हेल केंद्र, अशी तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रं राज्यात स्थापन केली जातील.  शासनाच्या सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकहितैषी बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट Copilot तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शासना...

July 20, 2024 9:19 AM July 20, 2024 9:19 AM

views 13

मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं तांत्रिक अडचणी

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर प्रणाली काल ठप्प झाली होती, ती आता पूर्वपदावर येत आहे. यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये बँकिंग, विमान वाहतूक आणि अन्य सेवा विस्कळीत झाल्या होत्या. भारतातही मुंबई विमानतळावरच्या सेवेला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. विविध विमान कंपन्यांना आपली विमान उड्डाणं रद्द करावी लागली.     अमेरिकेतली सायबर सुरक्षा पुरवणारी कंपनी क्राउड-स्ट्राइकशी या यंत्रणा ठप्प होण्याचा संबंध असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा तपशील संकलनासाठी ...