April 10, 2025 7:01 PM
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत महावीर जयंती निमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे 'महावीर स्वामी जन्म कल्याणक' या महोत्सव आयोजन कर...