April 10, 2025 7:01 PM
13
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत महावीर जयंती निमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे 'महावीर स्वामी जन्म कल्याणक' या महोत्सव आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपस्थित होेते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारत जैन महामंडळ संस्थेच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त काढलेला 'जैन जगत' विशेषांक प्रकाशित करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अहिंसेचा पुरस्कार करताना दुष्ट प्रवृत्तींना शासन करणे दे...