May 26, 2025 2:52 PM
खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची सांगता
दीवच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. या पहिल्याच बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ५ सुवर्ण पदकांसह, ५ रौप्य, आणि १० कास्य अशी एकंदर २० पदकं जिंक...