May 26, 2025 2:52 PM May 26, 2025 2:52 PM

views 9

खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची सांगता

दीवच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. या पहिल्‍याच बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ५ सुवर्ण पदकांसह, ५ रौप्‍य, आणि १० कास्य अशी एकंदर २० पदकं जिंकत उपविजेतेपद पटकावलं. मणिपूर संघाला विजेतेपद मिळालं. महाराष्ट्राने पेंचक सिलटमध्ये ३ सुवर्ण, ४ रौप्‍य आणि ५ कास्य अशी एकंदर १२ पदकांची कमाई करीत वर्चस्‍व गाजवले. सागरी जलतरणातही २ सुवर्ण, १ रौप्‍य आणि २ कास्य पदकं मिळवली. बीच सॉकर, बीच कबड्डी या सांघिक खेळात कांस्य पदकावर महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी नाव कोरलं. क...