May 24, 2025 3:42 PM
Janusz Kusociński Memorial : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक
पोलंड मधल्या चोरझो इथं झालेल्या जानुझ कुसोसिन्की मेमोरियल मीट - २०२५ मध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं ८४ पूर्णांक १४ मीटर भालाफेकीसह आज दुसरा क्रमांक पटकावत ...