May 8, 2025 2:40 PM
5
जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद
जम्मू- काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यातल्या चंबा सेरी इथं पावसामुळं चिखलाचा ढिगारा झाल्यानं जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा ढिगारा काढून रस्ता मोकळा करण्याचं काम स...