April 25, 2025 8:35 PM

views 18

जम्मू-काश्मिर विधानसभेचं सोमवारी विशेष अधिवेशन

जम्मू काश्मीरमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी येत्या सोमवारी राज्य विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे.   सिन्हा यांनी आज श्रीनगरमधल्या राज भवनात लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. लष्करप्रमुख द्विवेदी यांनी आज सकाळी श्रीनगरला आल्यावर सुरक्षा स्थितीचा परामर्श घेतला तसंच नियंत्रण रेषेदरम्यान पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघना...

April 7, 2025 12:50 PM

views 14

J&K Assembly : विधानसभेत गदारोळानंतर कामकाज तहकूब

जम्मूकाश्मीर विधानसभेत वक्फ दुरुस्ती कायद्यावर चर्चेची मागणी फेटाळल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि काही अपक्ष आमदारांनी प्रश्नोत्तराचा तास थांबवून वक्फ दुरुस्ती कायद्यावर चर्चा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती. मात्र, या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असल्यानं चर्चा घेता येणार नसल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. गदारोळ वाढल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केल...