July 4, 2025 6:52 PM
आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही-जितेंद्र सिंह
आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही असं मत केंद्रिय कार्मिक, लोक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं ...