January 22, 2026 3:20 PM

views 57

बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना

बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली असून, आता जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींची संख्या ८७५ झाली आहे. शासन राजपत्रात यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातल्या ग्रामपंचायत अंचरवाडीचे विभाजन करून वसंतनगर, आणि मेहकर तालुक्यातल्या ग्रामपंचायत विश्विचं विभाजन करून राजगड इथं नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण निकषांअंतर्गत लोणार तालुक्यातल्या पारडाचं विभाजन करून धायफळ, जळगाव जा...

April 1, 2025 7:52 PM

views 17

ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्याचे दूरसंवाद मंत्र्यांचे निर्देश

देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्याने दमदार कामगिरी केली असून दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या उर्वरित ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करावी असे निर्देश केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.    राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राज्य शासन केंद्रा...