May 7, 2025 3:43 PM May 7, 2025 3:43 PM
4
१२वी जागतिक अंतराळ संशोधन जागतिक शिखर परिषद आजपासून सुरु
१९६३ मधे एका छोट्या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापर्यंतचा टप्पा भारतानं गाठला असून भारताचा हा प्रवास भारताच्या प्रगतीचं द्योतक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आजपासून GLEX' अर्थात १२ वी 'जागतिक अंतराळ संशोधन जागतिक शिखर परिषद सुरू झाली. या परिषदेला प्रधानमंत्र्यांनी आज संबोधित केलं. भारताची क्षेपणास्त्रं देशातल्या दीडशे कोटी नागरिकांच्या आकांक्षा वाहून नेतात, हा प्रवास उल्लेखनीय आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. अंतराळ संशोधनात...