June 8, 2025 4:00 PM
French Open Tennis : स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि इटलीच्या जेन्निक सिन्नर यांच्यात विजेतेपदासाठी सामना
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि इटालियन खेळाडू जेन्निक सिन्नर यांचा सामना होईल. जेन्निक सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्...