June 1, 2025 1:38 PM June 1, 2025 1:38 PM
8
देशभरात पंचविसाव्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन
फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाअंतर्गत आज देशभरात एक विशेष तिरंगा रॅली काढली जात आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून या विशेष रॅलीचं नेतृत्व करतील. ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू योगेश्वर दत्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सरिता मोर, अभिनेत्री शर्वरी आणि माजी क्रिकेटपटू साबा करीम यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की, ३ जूनला होणाऱ्या जाग...