June 7, 2025 2:59 PM
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. काल संध्याकाळी वृध्दापकाळानं त्यांचं निधन झालं होतं. ते ९२ वर्षांचे होते. रामायण, महाभारताचे व्यासंगी,...