July 2, 2025 8:34 PM
कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर झालेले मृत्यू यांचा परस्परसंबंध नसल्याचा ICMR चा निष्कर्ष
कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सख...