May 26, 2025 3:38 PM
गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली. नॅश...