April 6, 2025 3:16 PM April 6, 2025 3:16 PM

views 13

भाजपचा ४५वा स्थापना दिवस

भारतीय जनता पार्टी आज आपला ४५वा स्थापना दिन साजरा करत आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्‍यांना शुभेच्‍छा देतानाच देशाच्या प्रगतीसाठी अतुलनीय समर्पणाचा संकल्प करत, विकसित भारताचं स्‍वप्‍न साकार करण्‍याचं आवाहन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनीही पक्ष स्थापनादिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.   भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये महाल परिसरातील टिळक पुतळ्याजवळच्या भाजपा महानगर कार्यालयाच्या ...