June 20, 2025 2:30 PM
अॅक्सिओम-४ ही मोहीम पुन्हा ढकलण्यात आली पुढे
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अॅक्सिओम-४ ही मोहीम पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही मोहीम २२ जून रोजी प्रक्षेपित होणार होती. नासाचे माजी अंतराळवीर आणि अॅक्सिओम स्पेसमधील मान...