June 20, 2025 2:30 PM June 20, 2025 2:30 PM
9
अॅक्सिओम-४ ही मोहीम पुन्हा ढकलण्यात आली पुढे
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अॅक्सिओम-४ ही मोहीम पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही मोहीम २२ जून रोजी प्रक्षेपित होणार होती. नासाचे माजी अंतराळवीर आणि अॅक्सिओम स्पेसमधील मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी अंतराळ संस्थेला अतिरिक्त वेळेची आवश्यकता असल्यानं ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे , असं नासानं ज...