May 30, 2025 7:14 PM
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगने दुसरे सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारताने देशांच्या पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. भारत सध्या आठ सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यपदक म्हणज...