May 3, 2025 8:03 PM May 3, 2025 8:03 PM
4
भारत आणि अंगोला या देशांमध्ये कृषी, पारंपरिक औषधी आणि सांस्कृतिक क्षेत्रात करार
अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्वेस लोरेंजो आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर आज दोन्ही देशांमध्ये कृषी, पारंपरिक औषधी आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक करार करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार सचिव दम्मू रवी यांनी नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री मोदी यांनी भारताकडून अंगोलाला भारतीय चलनात २० कोटी डॉलर्सची पत देऊ केली असून त्यानुसार अंगोला भारताकडून संरक्षण उपकरणांची खरेदी करणार आहे. यासाठी अंगोलाने भारतातल्या कं...