July 5, 2025 3:32 PM
Anderson-Tendulkar Trophy Cricket Test: दुसऱ्या सामन्यात भारत २४४ धावांनी आघाडीवर
बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर करंडक स्पर्धेत दुसऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या दिवशी आज भारत आपला दुसरा डाव खेळणार आहे. इंग्लंडनं पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. य...