June 7, 2025 1:40 PM June 7, 2025 1:40 PM
6
केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण ही तत्व अंगीकारून, केंद्र सरकारने गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे. भारताने स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, हवामान बदलावरच्या कृतीमध्ये जागतिक नेता म्हणूनही उदयाला आला आहे. ‘अक्षय ऊर्जा आकर्षण’ देशांच्या यादीत भारतानं ७ स्थान मिळवलं असून, जागतिक स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातला देशाचा वाढता प्रभाव यामधून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, विस्तारित जैवऊर्जा कार...