April 15, 2025 10:38 AM
विकसित भारताच्या जडणघडणीत महसूल सेवेची भूमिका महत्त्वाची असेल – केंद्रीय अर्थराज्यमंत्री
देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय असून विकसित भारताच्या जडणघडणीत महसूल सेवेची भूमिका महत्त्वाची असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री ...