August 26, 2024 7:06 PM

views 25

बीड इथं आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या राज्यस्तरीय कृषीमहोत्सवाचा आज समारोप झाला. २१ ऑगस्टला सुरु झालेल्या राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाला  मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. या महोत्सवात अत्याधुनिक कृषी अवजारांचे प्रदर्शन, धान्य महोत्सव, स्वयंसहाय्यता महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि थेट विक्री अशा अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रकारच्या ४३५ स्टॉल्समधून सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती बीड जिल्हा कृषी अधीक...

August 19, 2024 7:39 PM

views 23

बीड जिल्ह्यात पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन

राज्याच्या कृषी विभागातर्फे २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अज...