डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सुधाकर बडगुजर यांना शिवसेना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची नियुक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकमधले उप-नेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचे सह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे.

 

बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरुन त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. बडगुजर यांना भाजपात प्रवेश देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज नाशिकमधे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा