March 4, 2025 7:42 PM
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी असं पत्र पक्षानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या...