डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री आज डेहराडून इथ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार

उत्तराखंड राज्य स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आज  डेहराडून इथ आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते रौप्यमहोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाच प्रकाशन करण्यात येणार असून, प्रधानमंत्री जाहीर सभाही घेणार आहेत. तसच यावेळी उत्तराखंड मधील  सुमारे 8 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा कोनशीला आणि उद्घाटन समारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत 28 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 62 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम ही यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. .