डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाम हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी अमेरिकेत विविध ठिकाणी  प्रार्थना सभेचं आयोजन

पहलगाम हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी आज अमेरिकेतल्या भारतीय समुदायाकडून विविध ठिकाणी  प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या. न्यू जर्सीच्या एडिसन इथं ३०० अमेरिकन भारतीयांनी या प्रार्थना सभेत भाग घेतला.

 

यावेळी एडिसनचे महापौर सॅम जोशी आणि न्यू जर्सीचे महापौर असेंब्लियान रॉबर्ट काराबिनचक यांनीही पहलगाम हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहिली. कनेक्टिकट, कोलंबसमधल्या ओहियो, त्याचबरोबर कॅनडा, डेन्मार्क, इंग्लंड, फ्रान्स, फिनलंड, जर्मनी आणि स्पेनमध्येही श्रद्धांजली सभाचं आयोजन करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा