डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 22, 2025 2:35 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA कडून दोघांना अटक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोन जणांना अटक केली आहे. परवैझ अहमद जोथार आणि बशीर अहमद जोथार अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून आणखी तीन दहशतवाद्यांची ...

June 17, 2025 3:05 PM

FATF कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

दहशतवादी कारवायांना होणाऱ्या अर्थ पुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक व्यवहार विषयक कृती गटानं म्हणजेच एफएटीएफनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांच्या पाठीरा...

June 3, 2025 2:59 PM

संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची इंडिया आघाडीची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीने केली आहे. नवी दिल्ली इथं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज झाली, त्यात ह...

May 7, 2025 4:01 PM

देशात आज ‘मॉक ड्रिल’ !

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी आज मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. अ...

May 6, 2025 8:03 PM

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला जगाचा पाठिंबा

जगभरातले भारतीय पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असून भारताला पाठिंबा देत आहेत. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात अटलांटा इथं भारतीय समुदायाने केलेल्या निदर्शनांमधे तिथले संसद सदस्य रिच मॅकॉर्मिक सह...

May 5, 2025 7:36 PM

दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या लढ्याला रशियाचा पाठिंबा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला रशिया...

May 5, 2025 7:49 PM

भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, बागलिहार धरणातलं पाणी अडवलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. तसंच झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्य...

May 3, 2025 12:38 PM

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताची पाकिस्तानकडून आयात बंद

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारतानं पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्...

May 1, 2025 7:59 PM

पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.  अशा प्रकारची न्यायालयीन चौकशी सैन्यदलाचं धैर्य खच्ची करु शकेल असं कारण न्यायालयानं दि...

April 29, 2025 9:10 PM

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, सेन...