डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

FTIIच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटाला ऑस्कर पुरस्काराचं नामांकन

पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या Sunflowers Were the First Ones to Know या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांच्या लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारात नामांकन मिळालं आहे.

 

चिदानंद नायक याचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात ‘ला सिनेफ’ विभागात प्रथम पुरस्कार पटकावला होता.
ऑस्कर नामांकन जाहीर झाल्यानंतर लघुपटचा दिग्दर्शक चिदानंद नायक यांनी आपली प्रतिक्रिया दिली.