नायजेरिया : बोर्नो राज्यात झालेल्या बाँम्ब हल्ल्यात १८ ठार, चाळीसहून अधिकजण जखमी

नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यात काल झालेल्या आत्मघातकी बाँम्ब हल्ल्यात १८ ठार आणि चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत. 

हल्लेखोरांत एका संशयित महिला हल्लेखोराचा समावेश असून तीने  विवाह समारंभ, रूग्णालये आदी अनेक  ठिकाणांना लक्ष्य केलं असल्याची माहिती, बोर्नो राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संचालक बरकिंडो सैदू यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.