डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 22, 2025 6:19 PM | NIA

printer

नक्षलवादी चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा कट आखल्याच्या आरोपाखाली एकाला अटक

उत्तर भारतात नक्षलवादी चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा कट  आखल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने आज नवी दिल्लीतून एकाला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह यासह इतर डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. आरोपी उत्तरप्रदेशातल्या मथुरा इथला रहिवासी आहे. आरोपीने बिहारमधल्या छकरबंदा वनक्षेत्रात सक्रिय असलेल्या नक्षलवादी गटांना ड्रोनचा पुरवठा केला, नक्षलवाद्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या, आणि नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत तो सहभागी झाला असे त्याच्यावर आरोप आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा