June 22, 2025 6:19 PM
नक्षलवादी चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा कट आखल्याच्या आरोपाखाली एकाला अटक
उत्तर भारतात नक्षलवादी चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा कट आखल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने आज नवी दिल्लीतून एकाला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह य...