May 5, 2025 10:07 AM | neet 2025

printer

देशातल्या पाच हजार केंद्रावर नीट परीक्षा पार

राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या वतीनं काल देशातल्या पाच हजार केंद्रावर आणि परदेशातील 13 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात नीट 2025 पार पडली. या परीक्षेसाठी साडेबावीस लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.