May 5, 2025 10:07 AM
देशातल्या पाच हजार केंद्रावर नीट परीक्षा पार
राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या वतीनं काल देशातल्या पाच हजार केंद्रावर आणि परदेशातील 13 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात नीट 2025 पार पडली. या परीक्षेसाठी साडेबावीस लाखांह...