लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. नीरजने ८९ पूर्णांक ४९ मीटर अंतरावर भालाफेक करत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.