डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 8, 2025 1:30 PM | NIA

printer

दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान २२ ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान पाच राज्यं आणि जम्मू-काश्मीरमध्ये एकंदर २२ ठिकाणी छापे टाकले. बिहारमधल्या आठ, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी एक, उत्तर प्रदेशातल्या दोन आणि जम्मू-काश्मीरमधल्या दोन ठिकाणी एनआयएनं ही कारवाई केली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.